Read More

गुरुजीवर्ल्ड आणि पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी ‘जीक्लास ऍप’ विनाशुल्क.

नुकत्याच पोलीस फ्रेंड्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांनी आयोजित केलेल्या द्वितीय वर्धापन सोहळ्याचे औचित्य साधून गुरुजीवर्ल्ड टेक्नोलॉजी प्रा. लि. यांच्याकडून पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक वर्ष (२०१९-२०) साठी ई-लर्निंग प्रकल्पांतर्गत ‘जीक्लास ऍप’ विनाशुल्क उपलब्ध करून देण्याची घोषणा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गिरीश प्रभू यांनी व्यासपीठावरून...